NCP Eknath Khadse  esakal
जळगाव

Eknath Khadse : आजही ‘राष्ट्रवादी’त, पुढे राष्ट्रवादीत, एकनाथ खडसेंनी स्पष्ट केली भूमिका पण..

सकाळ वृत्तसेवा

Eknath Khadse : आपण भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलो. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहू, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

मात्र, राज्यातील गटबाजीबाबत त्यांनी कोणताही उल्लेख केला नाही. (eknath khadse statement about ncp party change jalgaon news)

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राज्यात मोठी फूट पडली आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह पक्षाचे ३५ आमदारांनी राज्यातील भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलो होतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आजही ‘राष्ट्रवादी’तच आहे. पुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार आहोत.

ज्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस असेल, त्या ठिकाणी आपण राहणार आहोत. मात्र, त्यांनी राज्यातील पक्षात झालेल्या गटबाजीबाबत त्यांनी कोणताही उल्लेख केला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT