Theft
Theft esakal
जळगाव

एकलहरे शिवारातून विद्युत साहित्य चोरीला

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : शेती पंपासाठी असलेल्या दोन रोहित्रांमधून ऑइल व विजेचे तीन खांब असे २२ हजार ५०० रुपयांचे साहित्य चोरट्याने चोरून नेल्याची घटना एकलहरे शिवारात लवखी नाल्याजवळ ७ मे रोजी घडली.

महावितरणच्या एकलहरे येथील गावठाण जागेत शेतीपंपासाठी लावलेल्या दोन रोहित्रातून साडेसात हजार रुपये किमतीचे ३०० लिटर ऑइल आणि १५ हजार रुपये किमतीची लघुविद्युत दाबाचे तीन लोखंडी खांब असे साडेबावीस हजाराचे साहित्य चोरीस गेल्याचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रमोद पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी कळमसरे कक्ष कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता किशोर सुर्वे यांना कळवले त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मारवड पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळेंकडून दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT