Farmer Suicide News  Sakal
जळगाव

जळगाव : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची एणगावात आत्महत्या

एणगाव येथील शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

बोदवड (जि. जळगाव) : तालुक्यातील एणगाव येथील शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. आनंदा रामभाऊ पाटील (वय ४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत त्यांनी आपले जीवन संपविले. (Latest Marathi News)

आनंदा पाटील यांच्यावर सोसायटी व खासगी कर्ज होते. या कर्जाच्या विवंचनेत त्यांनी निमखेडी शिवारातील निनू तायडे यांच्या शेतात विषप्राशन करून आत्महत्या केली. याबाबत सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस कर्मचारी सचिन चौधरी तपास करीत आहेत. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आनंदा पाटील यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार असून, तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

महागड्या फेरारीतही हार्दिक ऐकतो 'हा' मंत्र; म्हणाला - "याहून पॉझिटिव्ह काहीच नाही!" पाहा Viral Video

Satara ZP News: महायुतीत ‘मिठाचा खडा’! साताऱ्याच्या राड्याने सत्ताधाऱ्यांत फूट? भाजप-शिंदे गटात अंतर्गत असंतोष उफाळला

खरातच्या पायाच पडणार! मला तो सारखं बोलवायचा, एकदा अर्ध्या वाटेत गेलो अन्...; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला अनुभव

Pune News : भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी ‘अंनिस’ पोलिसांना देणार

SCROLL FOR NEXT