crime news esakal
जळगाव

तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

रईस शेख

जळगाव : शहरातील रामानंदनगर परिसरातील एका विद्यार्थिनीला अनोळखी व्यक्तीने अश्लील मेसेज पाठविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील एका भागात २१ वर्षीय तरुणी वास्तव्यास असून ती शिक्षण घेत आहे. २२ ते २५ जूनदरम्यान तरुणीच्या मोबाईलवरील व्हॉटस्ॲपवर अनोळखी व्यक्तीने अश्लील संदेश तसेच छायाचित्र पाठविले. याबाबत तरुणीने शनिवारी ८७६७६८७४७९ या मोबाईल क्रमांकाच्या अनोळखी व्यक्तीविरोधात सायबर पोलिसात तक्रार दिली. संशयिताविरोधात आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT