Free Surgery Week at Godavari Hospital and Arogya Abhiyan from 8 to 14 March jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : गोदावरी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया सप्ताह; 8 ते 14 मार्चपर्यंत आरोग्य अभियान

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गरोदर (Pregnant) स्त्रियांची मोफत प्रसूती, तसेच विविध शस्त्रक्रिया अभियान आयोजित करण्यात आले आहे. (Free Surgery Week at Godavari Hospital and Arogya Abhiyan from 8 to 14 March jalgaon news)

यात दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तसेच गुडघा बदल, मणका आदी सामान्य, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी सप्ताह आयोजित केला आहे. डॉक्टरांचा सल्‍ला, निदान व उपचार सर्वच नि:शुल्क स्वरूपात केले जाणार आहे.

८ ते १४ मार्च या कालावधीत डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात येऊन या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

या सप्ताहात केवळ शस्त्रक्रियाच नव्हे, तर दारूमुळे उद्भवलेले किडनी विकार, लकवा, ब्रेन हॅमरेज यासह हृदयविकार रुग्णांसाठी टू डी इको, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी कार्डियाक विकारांवरही मोफत उपचार केले जाणार आहेत.

'रुग्णांच्या सेवेसाठी शस्त्रक्रिया सप्ताह राबविला जाणार आहे. यात सर्व प्रकारच्या आजारांवर, शरीरातील प्रत्येक अवयवाच्या विकारावर तज्ज्ञांद्वारे निदान, उपचार केले जातील. एकाच छताखाली ही सुविधा उपलब्ध असून, रुग्णांनी ‘आरोग्यमं धनसंपदे’च्या मार्गाने एक पाऊल पुढे टाकावे." -डॉ. उल्हास पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT