Suspension news esakal
जळगाव

Jalgaon : घरकुल योजनेत कमी काम भोवले, 2 ग्रामसेवक निलंबित

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : धरणगाव पंचायत समितीत गुरुवार (ता.२५) रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आढावा सभा घेतली. यात स्वच्छ भारत मिशन आणि घरकुल योजनेत कमी काम आढळून आलेल्या बोरगाव व वाघळूद येथील ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. (Gharkul scheme lacked work 2 gram sevaks suspended Jalgaon latest marathi news)

धरणगाव येथे जळगाव जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा सभेत उपस्थित झालेले मुद्दे व दप्तरात आढळून आलेल्या दिरंगाईमुळे आर. डी. पवार व बी. डी. बागूल या दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

१७ ग्रामपंचायतींची सखोल तपासणीचे आदेश

धरणगाव तालुक्यातील नांदेड, जाबोरे, रेल, सोनवद, चालखेडा, दोनगाव, वराड येथील येथील ग्रामपंचायत दप्तराची सखोल तपासणी करण्याचे आदेश डॉ. आशिया यांनी दिलेत. तसेच जळगाव तालुक्यातील उमाळे, पाथरी, शेळगाव, कुसुंबा, वावडदे, वडली, सुभाषवाडी, जवखेडे, वराड, बेडी येथील ग्रामपंचायत दप्तराची सखोल तपासणी करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT