gharkul yojana esakal
जळगाव

Gharkul Yojana 2023 : चर्मकार समाजबांधवांचे घरकुलासाठी साकडे

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील चर्मकार समाजबांधवांच्यावतीने पालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन देऊन घरकुल योजनेचा (Gharkul Yojana) लाभ देण्याचे साकडे घातले आहे. (gharkul yojana 2023 charmakar community request Chief Executive Officer of Municipality Benefit of Gharkul Yojana jalgaon news)

बस स्थानकामागील भागात गेल्या ४० वर्षांपासून ६० ते ७० चर्मकार बांधव कुटुंबीय वास्तव्यास असले तरी त्यांना माता रमाई आवास, पी. एम. आवास योजना अशा कोणत्याही योजनेचा आजपर्यंत लाभ मिळालेला नाही.

घरकुल योजनेच्या लाभांपासून चर्मकार समाजबांधव वंचित आहेत. पालिकेच्यावतीने घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, यासाठी चर्मकार समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शोभा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

याप्रसंगी कौशल्य गायकवाड, लता जाधव, निर्मला पवार, रंभा पवार, शारदा खरे, लता जाधव, जानकाबाई जाधव, सीताबाई पवार, वैशाली कोळी, संगीता पवार, सुनीता जाधव, पूजा खरे, केसरबाई जाधव यांनी निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT