Girish Mahajan News esakal
जळगाव

Girish Mahajan News : शेतकऱ्यांचा बँकेशी आधार तत्काळ संलग्न करा : गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतात.

त्याच धर्तीवर राज्य सरकारने ‘नमो शेतकरी निधी’ ही योजना मंजूर केली असून, यासाठी शेतकऱ्यांच्या प्रलंबित ई-केवायसी, बँक खाते आधारशी तत्काळ संलग्न करा, असे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.()

जळगाव जिल्ह्यातील अंदाजित ७२ हजार शेतकऱ्यांचे केवायसी, बँक आधार संलग्न प्रलंबीत आहेत. हे काम अपूर्ण राहिल्यास शेतकरी केंद्र व राज्य सरकारचा निधी मिळण्यापासून वंचित राहतील.

यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाने तत्काळ गावपातळीवर ऑनलाईन ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राच्या मदतीने काम पूर्ण करावे, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. यासाठी भारतीय जनता पक्ष व जी. एम. फाउंडेशनचे प्रतिनिधी गावपातळीवर कृषी सहाय्यकांना सहकार्य करणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

US Iran War: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा...'; लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनानंतर इराणचा ट्रम्प यांना इशारा, आंतरराष्ट्रीय राजकारण तापलं

INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

Latest Marathi News Live Update : आसाम रायफल्सच्या वाहनांवर सुखोवीजवळ संशयित IED स्फोट

Bloating Hidden Health Conditions: दूध-ग्लूटेन बंद करूनही पोट फुगतंय? डॉ. सेठी सांगतात, 'हे' ४ आजार असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT