Increase gold rate before Vijayadashami  esakal
जळगाव

Dussehra 2023 : विजयादशमीच्या पूर्वीच सोने 63 हजारांवर

सकाळ वृत्तसेवा

Dussehra 2023 : विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी सोन्याची खरेदी नागरिक मोठ्या प्रमाणात करतात. आज प्रती तोळे सोन्याचा दर ‘जीएसटी’ सह ६३ हजार ३४५ वर पोचला आहे. विजयादशमी, लक्ष्मीपूजनासह गुरुपुष्यामृत योगावर, अक्षय तृतीयेला सोन्याची मोठी खरेदी होते.

सोन्यात अनेक नागरिक गुंतवणूकही करतात. (Increase gold rate before Vijayadashami at 63 thousand jalgaon news)

अन वर्षभरात चांगला परतावाही घेतात. यामुळे सोन्याल्या गेल्या दोन वर्षापासून मागणी वाढली आहे.

उद्या (ता.२५) विजयादशमीचा मुहूर्तावर सूवर्णबाजारपेठ सज्ज झाली आहे. आकर्षक प्रकारचे दागिन्यांना मागणी आहे.

कानातील डूल, नथ, बांगड्या, गळ्यातील नेकलेस, विविध प्रकारातील हारांना मागणी वाढली आहे. जे नागरिक सोन्यात गुंतवणूक करतात ते तुकडा सोने खरेदी करतात. ज्याचा परतावा चांगला मिळतो.

गेल्या काही दिवसातील सोन्याचे दर असे (विना जीएसटी)

तारीख---सोने (प्रती तोळा)--चांदी (किलो)

१९ ऑक्टोबर २०२३--६० हजार २००--७३ हजार

२० ऑक्टोबर २०२३--६१ हजार --७३ हजार

२१ ऑक्टोबर २०२३--६१ हजार २००---७४ हजार

२३ ऑक्टोबर २०२३--६१ हजार ५००--७३ हजार ५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT