Villagers exercising their right to vote at the Centre. esaka
जळगाव

Gram Panchayat Election : अमळनेर तालुक्यात 79.66 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींपैकी २० ग्रामपंचायतींसाठी सरासरी ७९.६६ मतदान झाले. तालुक्यातील १४ हजार ७६ पुरुष मतदारांपैकी ११ हजार ४२२ जणांनी मतदान केले. १३ हजार ७१ पैकी १० हजार २०४ महिलांनी मतदान केले. (Gram Panchayat Election 79 percent voting in Amalner taluka jalgaon news)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

वावडे येथे एक प्रदत्त मतदान झाले. रात्री नऊला मतपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आल्या. तहसीलदार मिलिंद वाघ, निवासी नायब तहसीलदार अमोल पाटील, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, संतोष बावणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाने, नितीन ढोकणे, संदीप पाटील, भूषण काटे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT