gram crop esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे हरभरा नोंदणी सुरू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे हरभरा नोंदणी (Gram registration) सुरू झालेली असून, आतापर्यंत ७५० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नाव नोंदणी केलेली आहे. (Gram registration started by District Marketing Federation jalgaon news)

शासकीय हमीभावाप्रमाणे ५३३० हा शासकीय दर असून, हेक्टरी १३.५० क्विंटल हरभरा स्वीकारण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे. एका शेतकऱ्याला कमीत कमी २७ क्विंटल हरभरा विक्री करण्याची परवानगी देण्यात आली असून, शेतकऱ्यांनी त्वरित आपली नाव नोंदणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन येथे करावी, बाहेर बाजारात व्यापारी मंडळी ४६००- ४७०० रुपये भावाने हरभरा खरेदी करत आहे.

त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे तरी शेतकऱ्यांनी जळगाव जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे नाव नोंदणी करावी, लवकरात लवकर शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी सुरू करण्यात येईल.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

येत्या पंधरा मार्चनंतर खरेदी सुरू होईल, असे आवाहन जळगाव जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे संचालक वाल्मीक पाटील यांनी केलेले आहे. श्री. पाटील यांनी सांगितले, की ही नोंदणी कधीपासून सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता, परंतु शासनाच्या दिरंगाईमुळे नोंदणी घेण्यासाठी विलंब लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT