Employees of the market station while arresting the fugitive accused in the robbery.
Employees of the market station while arresting the fugitive accused in the robbery. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दरोडेखोरांच्या टोळीपैकी फरार हंसराज खरातला अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील समतानगर भागातील सराईत गुन्हेगार राजन खरात, हंसराज खरात, अतिष खरात यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याप्रकरणी संशयित हंसराज खरात गुन्हा घडल्यापासून फरार होता.

त्याला रविवारी (ता.१६) बाजारपेठ ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी समतानगर येथून ताब्यात घेऊन अटक केली. (Hansraj Kharat fugitive from gang of robbers arrested Jalgaon Crime News)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

रेस्थानक रस्त्यावरील गार्डनजवळ दरोडेखोरांच्या टोळीने दुचाकीने रेल्वेस्थानक परिसरात येत फिर्यादी राहत्या घरी जात असताना त्यांची दुचाकी आडवी लावून फिर्यादीचा रस्ता अडवून डोक्यात फायटरने दुखापत केली.

फिर्यादीच्या डोक्याला बंदूक लावून ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकऱणी इसारखान अनदर खान (रा. बिलाल मशीद जवळ, ग्रीन पार्क भुसावळ)यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्या घडल्यापासून संशयित हंसराज खरात फरार होता. ही कारवाई पोलिस नाईक नीलेश चौधरी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, जावेद शहा, सचिन चौधरी, जीवन कापडे, महेंद्र शिंपी आदींनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT