Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : आयुक्त पदाबाबत आज सुनावणी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेच्या आयुक्तांच्या बदलीचा वाद ‘मॅट’मध्ये सुरू आहे. सोमवारी (ता. १६) दुपारी तीनला सुनावणी होणार आहे.

जळगाव महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड या पुणे येथे शासकीय ट्रेनिंगसाठी गेले असताना, त्यांची अचानक बदली करण्यात आली. (Hearing today regarding post of Commissioner of Municipal Corporation Jalgaon News)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

तसेच त्यांच्या जागी देवीदास पवार यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ही बदली एकतर्फी करण्यात आली असून, डॉ. विद्या गायकवाड यांना दुसरीकडे नियुक्ती देण्यात आलेली नाही.

त्यामुळे डॉ. गायकवाड यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मात्र, ‘मॅट’मध्ये महिन्याभरापासून ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत असून, याप्रकरणी निकालाची प्रतीक्षा आहे. सोमवारी निकाल लागण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT