Drivers in trouble due to heavy rain esakal
जळगाव

Jalgaon : रावेरच्या काही भागांत मुसळधार; नाल्यांना पूर

दिलीप वैद्य

रावेर (जि. जळगाव) : सातपुड्याच्या कुशीतील भोळा आणि जिन्सी परिसरात रविवारी (ता. १२) दुपारी ढगफुटी (Cloudburst) सदृश्य जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. (Heavy rains in Raver Jalgaon News)

या पावसामुळे घोडा, जिन्सी, रसलपूर या रस्त्यावर सुमारे फूटभर पाणी वाहत होते. परिसरातील केळीची शेती तुडुंब भरली असून, अतिवृष्टीमुळे केळीचे ही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सुभाष चौधरी, नीलेश नाईक, नीलेश चौधरी या रसलपूर येथील शेतकऱ्यांच्या केळीचे मोठे नुकसान झाले आहे. या मुसळधार पावसामुळे सातपुड्यातून वाहणाऱ्या नागझिरी नाल्याला पूर आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT