Jalgaon news esakal
जळगाव

जळगाव : गिरणा नदीपात्रात भर पावसात अवैध वाळूउपसा

सततच्या पावसाची संधी साधत वाळू चोरणाऱ्यांनी गिरणा नदीपात्रात थेट ट्रॅक्टर नेऊन वाळूउपसा केला.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरासह जिल्ह्यात एकीकडे पाऊस सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र वाळूमाफिया वाळू चोरी करणे सोडत नसल्याचे चित्र बुधवारी (ता. १३) बांभोरी येथील तापी नदीपात्रात पाहावयास मिळाले. (Latest Marathi News)

सध्या वाळूउपसा बंद आहे. वाळूउपसा करणे चोरी आहे. महसूल विभागातर्फे अवैध वाळू उपसावर कारवाईही केली जाते. मात्र, बुधवारी सततच्या पावसाची संधी साधत वाळू चोरणाऱ्यांनी गिरणा नदीपात्रात थेट ट्रॅक्टर नेऊन वाळूउपसा केला.

जिल्ह्यात पावसामुळे नद्यांना पूर येऊ लागले आहेत. गिरणा नदीपात्रातही पाणी येत आहे. जिल्हा प्रशासनाने एकीकडे नदीपात्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्याला न जुमानता वाळूमाफियांचे ट्रॅक्टर नदीपात्रात जाऊन वाळूउपसा करताना दिसतात. त्यांना ना आपल्या जिवाची पर्वा ना कुटुंबीयांच्या पालनपोषणाची. पाऊस सुरू असताना वाळू उपशावर महसूल प्रशासन केव्हा कारवाई करणार, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT