Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : अवैध लाकूड वाहतूक; सहायक पोलिस उपनिरीक्षकास कारवाई करताना धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथून अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाईसाठी गेलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकास धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी (ता. २४) सकाळी घडला.

पिंपळगाव पोलिस ठाणे येथे या घटनेची माहिती कळताच तेथील सहायक पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील हे बेकायदेशीर लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर निंभोरी गावाजवळ कारवाई करत असताना सातगाव येथील दीपक परदेशी व मुश्ताक शेख यांनी त्यांना अटकाव करत धक्काबुक्की केली. (Illegal timber transport To Assistant Sub Inspector of Police Shock while taking action illegal timber transport Incident at Nimbahera Jalgaon Crime News)

या संशयितांची मुजोरी वाढत असल्याने त्यांना सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या आदेशाने दोघांविरुद्ध पिंपळगाव हरेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संशयित दीपक परदेशी यास या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, दुसरा संशयित पसार झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Global Warming: जागतिक तापमानवाढीचा वेग दुप्पट; पृथ्वीच्या तापमानात दशकात 0.35 अंशांनी वाढ

ना विराट, ना डिव्हिलियर्स! २१ वर्षांपासून धोनीचा हा विश्वविक्रम कायम; आजही एकाही फलंदाजाला मोडता आला नाही, श्रीलंकेविरुद्ध काय घडलं होतं?

Viral Video: ज्यांनी इमारत उभी केली, त्यांनाच लिफ्टमध्ये जागा नाही! २१ मजले डोक्यावर ओझं घेऊन चढणाऱ्या मजुराचा VIDEO पाहून डोळे पाणावतील!

Marathi News Live Updates : नितेश कराळेंना मिळालेली मते भाजपची नव्हती, पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर भाजपचे आत्मपरीक्षण

Satara Politics: जयकुमार गोरेंचे खासदार उदयनराजेंसमवेत गुफ्तगू; जलमंदिर पॅलेसमध्‍ये सदिच्‍छा भेट; मतांच्‍या बेरजेसाठी तासभर चर्चा

SCROLL FOR NEXT