water supply esakal
जळगाव

Amrut Yojana : तब्बल 45 कॉलन्यांत या तारखेपासून ‘अमृत’चे पाणी; नवी जोडणीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील बहिणाबाई चौधरी जलकुंभावरून बजरंग कॉलनी, दशरथ कॉलनी आदी ४५ कॉलनींमध्ये ‘अमृत’ योजनेचे शुक्रवार (ता. ५)पासून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या भागातील जुनी योजना बंद करण्यात येणार आहे. (in 45 colonies water by Amrit yojana from 5 may jalgaon news)

महापालिकेतर्फे शहरातील अनेक भागांत अमृत योजनेची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यावरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत आता बहिणाबाई चौधरी जलकुंभावरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

महापालिकेतर्फे झोन क्रमांक ११ अंतर्गत बजरंग कॉलनी, दशरथनगर, श्रीराम कॉलनी, के. बी. नगर, तळेले कॉलनी, शंकररावनगर, गिताईनगर, कावेरी हॉटेल, प्रेमचंदनगर आदी तब्बल ४५ कॉलनींमध्ये शुक्रवारपासून अमृत योजनेच्या जलवाहिनीवरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या भागातील जुन्या जलवाहिनीवरून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. खेडी भागात १२ मेपासून अमृत योजनेवरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी नवीन अमृतची जोडणी करून घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संजय नेमाडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

SCROLL FOR NEXT