Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : विवाहितेचे अश्लील Photo Viral; चौघांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील माहेर व भीलवाडा (अहमदनगर) येथील सासर असलेल्या विवाहितेचा किरकोळ कारणावरून छळ करत व तिचे अश्लील व्हिडिओ काढून ते सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित केल्याच्या आरोपावरून पाचोरा पोलिसांनी सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. (Indecent Photo of Married Woman Viral Crime against four Jalgaon Crime News)

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

पीडित विवाहितेने तक्रार दिली, की पतीसह सासू, सासरे व नणंद हे संगनमताने शारीरिक मानसिक छळ करत असत पतीने अश्लील व्हिडिओ काढून ते सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित केले.

त्या आधारे पोलिसांनी पती, सासू, सासरे व नणंद या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Municipal Corporation : धुळेकरांची पायपीट थांबणार! मनपाचा प्रभाग समिती कार्यालये सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

Crime: बोटं कापली, नाक गायब, शरीरावर अनेक वार अन्... १२ वीच्या विद्यार्थिनीला क्रूरपणे संपवलं, घरातील व्यक्तीवरच संशय

तिचं बालपण हरवलं... सतत होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळून मायरा वायकुळच्या पालकांनी घेतला मोठा निर्णय; नेटकरीही करतायत विचारपूस

Sangli ZP : पलूसमध्ये काँग्रेस-भाजप थेट रणसंग्राम; सत्ता टिकवायची की पराभव धुवायचा, प्रतिष्ठेची लढत

Friday Pradosh Vrat: शुक्रवारी प्रदोष व्रताचा दुर्मिळ योग, 'या' उपायांनी मिळेल शिव–लक्ष्मीची विशेष कृपा!

SCROLL FOR NEXT