While congratulating Chakor and Dhanshree, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and other ministers along with public representatives etc. esakal
जळगाव

Jalgaon News : धरणगावच्या विवाहाला देवेंद्र फडणवीस, मंत्री, खासदारांसह आमदारांची उपस्थिती

Jalgaon News : या सोहळ्यास संघाच्या पदाधिकारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्र्यांसह खासदार, आमदारांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभार्शीवाद दिले.

सकाळ वृत्तसेवा

धरणगाव : येथील रहिवासी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब किसन चौधरी यांचा मुलगा चि. चकोर व चि. सौ. का. धनश्री यांचा विवाह सोहळा येथील श्रीजी जिनिंग परिसरात आज रविवारी (ता.३०) पार पडला. या सोहळ्यास संघाच्या पदाधिकारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्र्यांसह खासदार, आमदारांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभार्शीवाद दिले. (Attendance of Devendra Fadnavis Dharangaon wedding)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह अतुल लिमये, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य शरद ढोले, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार अतुल सावे, उद्योगमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार स्मिता वाघ, आमदार एकनाथ खडसे, माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री एम. के. (अण्णा) पाटील, माजी खासदार ए. टी. पाटील, माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, ॲड. किशोर काळकर, डी. जी. पाटील, डी. आर. पाटील, माजी मंत्री विजयकुमार गावित, माजी खासदार हिना गावित, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू पी. बी. पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी मंत्री रावसाहेब दानवे, विष्णू भंगाळे यांच्यासह संघ, भाजपचे राज्य व राष्ट्रीय पातळीवर काम करणारे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक राजकीय क्षेत्रात काम करणारे विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रचंड गर्दी असलेल्या विवाह सोहळ्यात शिस्तीचे अनोखे दर्शन झाले. वेळेवर विवाहसमारंभ झाल्याने उपस्थितांमधून आनंद व्यक्त होत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT