Jalgaon Banana  esakal
जळगाव

Jalgaonची केळी आता पोस्टाच्या पाकिटावरही!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जागतिक टपाल दिनाच्या औचित्याने गांधी रिसर्च फाउंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्यातर्फे ‘डाक टिकटों में महात्मा’ या आकर्षक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. (jalgaon banana now on postal envelope Jalgaon Latest Marathi News)

गांधी उद्यानात मंगळवारी (ता. ११) सकाळी अकराला प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. जळगाव जिल्ह्याची केळीच्या माध्यमातून संपूर्ण जगात ओळख निर्माण झाली आहे. जगातील केळी उत्पादनात एकट्या जळगाव जिल्ह्याचा ३ टक्के सिंहाचा वाटा आहे. केळीची महती सांगणाऱ्या पोस्टाच्या पाकिटाचे प्रकाशनसुद्धा या प्रदर्शनातच अशोक जैन व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. या कार्यक्रमास टपाल विभागाचे अधीक्षक बी. व्ही. चव्हाण, निसर्गराजा कृषी विज्ञान केंद्र, तांदलवाडीचे शशांक पाटील, जैन टिश्युकल्चरचे वरिष्ठ अधिकारी व प्रगतिशील शेतकरी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT