Murder sakal
जळगाव

Jalgaon News : गणेशवाडी परिसरात महिलेचा निर्घृण खून

Jalgaon News : महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीला आली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोडनगरमध्ये एका महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १०) रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीला आली. सुवर्णा राजेश नवाल (वय ५७) असे मृत महिलेचे नाव आहे. रणछोडनगरमध्ये सुवर्णा नवाल वास्तव्याला होत्या. त्यांचे पती राजेश नावाल धान्याचे व्यापारी आहेत. ( Brutal murder of woman in Ganeshwadi area )

गुरुवारी रात्री साडेआठच्या पूर्वी सुवर्णा नवाल घरी एकट्या होत्या. अज्ञात व्यक्तीने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला. राजेश नवाल घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. हा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला, यासंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशीला सुरुवात केली आहे. सुवर्णा नवाल यांच्या मागे पती राजेंद्र नवाल, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT