A pit at the entrance of the municipal corporation. esakal
जळगाव

Jalgaon Rain Damage : पावसाने शहरातील रस्त्यांची चाळण! नागरिकांसह वाहनधारकांचे हाल; महापालिकेचे दुर्लक्ष

Jalgaon News : वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. महापालिकेने लवकरात लवकर खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांनी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rain Damage : शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडून चाळण झाली आहे. यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. महापालिकेने लवकरात लवकर खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांनी केली आहे. (Jalgaon City roads damaged due to heavy rain)

रिंग रोडवरील रस्त्यावर पडलेला खड्डा

शहरातील शिवाजीनगर पुलाजवळील रस्त्यावर, टॉवर चौक ते कोर्ट चौक, शाहूनगर, टॉवर चौक ते नेरी नाका, नेरी नाका ते अजिंठा चौफुली, एस. टी. वर्कशॉप ते काशिबाई उखाजी कोल्हे शाळा, कोल्हे शाळा ते कालिंकामाता, पिंप्राळा रस्ता, जुने जळगाव रस्ता, असोदा रस्ता, रामानंदनगर परिसर, हरिविठ्ठलनगर आदी उपनगरांतील रस्ते पावसाने उखडले आहेत.

खड्ड्यांमुळे दुचाकीसह वाहनांचे अपघात होत आहेत. दुचाकीस्वारांना खड्ड्यातून वाहने नेताना कंबरदुखी, हातदुखीसह अनेक व्याधी जडत आहेत. महापालिकेने खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Solapur News: रहाटेवाडी-तामदर्डी पूल बांधकामासाठी कोटी ६ कोटी ५० लाख निधी मंजूर, जनतेच्या मागणीला यश

SCROLL FOR NEXT