Shyam aka Anna Gawli, Rahul Jadhav, Haider Ali Asif Ali Syed esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चाळीसगावचे 3 अट्टल गुन्हेगार हद्दपार

Jalgaon Crime : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरातील तीन सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरातील तीन सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तिन्ही सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश चाळीसगावचे प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या काळात शांतता व भयमुक्त वातावरण होण्यासाठी चाळीसगाव शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची सूचना पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केली आहे. (Jalgaon Crime)

त्यावरून अप्पर अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगावचे संदीप पाटील यांनी सराईत गुन्हेगार राहुल जाधव.

श्याम ऊर्फ अण्णा नारायण गवळी आणि हैदर अली आसिफ अली सय्यद यांच्याविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून चाळीसगावचे प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्याकडे पाठविला. (Latest Marathi News)

त्यावरून श्री. हिले यांनी राहुल जाधव आणि श्याम गवळी यांना प्रत्येक एक वर्षासाठी, तर हैदर अली आसिफ अली सय्यद याला दोन वर्षांसाठी जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हद्दपारीच्या प्रस्तावासाठी चाळीसगाव शहर पोलिस नाईक विनोद भोई, तुकाराम चव्हाण यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT