Crime News  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अट्रावल दंगल प्रकरणी 18 जणांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

यावल (जि. जळगाव) : तालुक्यातील अट्रावल येथील दंगल प्रकरणी पोलिसांनी १७ संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणी दोन गटांतील परस्परांसह व प्रशासकीय दोन तक्रारींवरून २०५ संशयितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. (Jalgaon Crime News 18 people in police custody in Atraval riot case)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयातात नऊ संशयितांना हजर करण्यात आले. त्या नऊ संशयितांना ६ एप्रिलपर्यंत पाच दिवस, तर आठ संशयितांना यावल न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सध्या गावात शांतता असून, सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. मात्र, अद्यापही पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Latest Marathi News Update : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीने जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या- केजरीवाल

Solapur B-2 Land Regularization : कोटींच्या जमिनी आता दोन ते पाच हजारांत नियमित; 80 एकरांवरील पुनर्विकासाला हिरवा कंदील, सोलापूरच्या रिअल इस्टेटला मिळणार बूस्टर

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT