water bottles  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : विनापरवाना पाण्याच्या बाटल्यांची विक्री; अन्न व औषध प्रशासनातर्फे 4 लाखांच्या सीलबंद साठा जप्त

Jalgaon Crime : विनापरवाना सील बंद पिण्याच्या पाण्याची बाटल्यांची विक्री केल्याप्रकरणी मे. देवांश सेल्स या पेढीवर छापा टाकून चार लाखांच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : विनापरवाना सील बंद पिण्याच्या पाण्याची बाटल्यांची विक्री केल्याप्रकरणी मे. देवांश सेल्स या पेढीवर छापा टाकून चार लाखांच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. एमआयडीसी परिसरातील ढोर मार्केट येथे मे. देवांश सेल्स या पेढीवर विना परवाना पिण्याच्या पाण्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. (Jalgaon Crime Sale of water bottles without license)

त्यावरून अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे, सहायुक्त (नाशिक विभाग) सं. भा. नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला.

या पेढीकडे आवश्‍यक अन्न परवाना नसतानाही जळगाव शहरात व जिल्ह्यात सील बंद पिण्याच्या पाण्याची बाटल्यांची (उत्पादक प्रामुख्याने गुजरात जिल्हयातील) विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले.

या पेढीमध्ये ४ लाख १० दहा हजार ८० रुपयांच्या पाण्याच्या बाटल्यांचा साठा अन्न सुरक्षा मानके कायदयान्वये जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न व्यवसाय करण्याआधी अन्न परवाना/नोंदणी करून घ्यावी, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'कॉकरोच जनता पार्टी'ची पाकिस्तानात क्रेझ! पाकमध्येही 'कॉकरोच पार्टी', देशाच्या गृहमंत्र्यानेच सरकारला दिला 'हा' इशारा

Deglur Accident: देगलूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; आयशरच्या धडकेत तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

Pune Drugs Crackdown: पुणे पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! 162 गुन्हे, 283 आरोपी अटकेत; 11.28 कोटींचा मुद्देमाल जप्त

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

SCROLL FOR NEXT