Overturned cruiser on Jamner Road. esakal
जळगाव

Jalgaon Accident News : क्रूझर उलटून 11 जण जखमी; पहूर- जामनेर मार्गावर अपघात

Jalgaon News : अपघातस्थळी पहूर येथील जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रदीप लोढा व ग्रामस्थांनी मदत केली.

सकाळ वृत्तसेवा

पहूर (ता. जामनेर) : पहूर- जामनेर मार्गावर क्रूझर उलटून झालेल्या अपघातात ११ जण जखमी झाल्याची दुर्घटना रविवारी (ता . ७) सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली. (Jalgaon Cruiser overturns 11 injured)

पहूर- जामनेर रस्त्यावर पहूरपासून अंदाजे चार किलोमीटर अंतरावर क्रूछर गाडी घसरून उलटली . यात ११ जण जखमी झाले आहे. रफिक बेग इक्बाल, (वय ५६), शेख शोयब शेख शकील (वय १८), फायझाबानो शेख फारूख (वय १६), आलीयासूफी शेख फारुख (वय १२), हिना कौसर शेख शकील (वय १४), शाहरुख बेग शफीक (वय २३), वसीम अहमद रियाज अहमद (वय ३२), अकबरीबी रफिक बेग (वय ४०), तबसू बानो वसीम अहमद (वय २४), सय्यद इक्राम सय्यद उस्मान (वय २२) व शेख जिनत शेख फारुख (वय २२, सर्व रा. बऱ्हाणपूर) जखमी झाले असून, त्यांच्यावर पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्यातील दोघांन जळगावला हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांनी दिली. अपघातस्थळी पहूर येथील जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रदीप लोढा व ग्रामस्थांनी मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra political news : पवार कुटुंब दिल्लीकडे रवाना; खासदार सुप्रिया सुळेही राजधानी दिल्लीत, राजकीय चर्चांना उधाण

Indapur ZP Election Result : भरणे-पाटील जोडीच्या मैत्रीवर जनतेची मोहर; जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच जागा जिंकल्या

Latest Marathi News Live Update : आपल्या शेतकऱ्यांवर दया मागण्याची वेळ येईल - राहुल गांधी

मुंबईत देशातील पहिला म्युझिकल रोड! वाहनचालकांना जपान–दुबईसारखा फील येणार; पण कुठे? जाणून घ्या...

Kolhapur shivaji University : शिवाजी विद्यापीठात डिजिटल मूल्यमापनाचा वेग; बीसीए-बीबीए उत्तरपत्रिकांचीही ऑन स्क्रीन तपासणी

SCROLL FOR NEXT