cyber crime esakal
जळगाव

Jalgaon Cyber Crime : बनावट इन्स्टाग्राम खाते उघडून विद्यार्थिनीची बदनामी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Cyber Crime : भुसावळ शहरातील एका तरुणीचे इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून महिलांचे अश्‍लील फोटो शेअर करून, तसेच व्हॉट्‌सॲपवर वेगवेगळे मेसेज पाठवून बदनामी केली. (Jalgaon Cyber ​​Crime Defamation of student by opening fake Instagram account news)

१८ मे ते १३ जूनदरम्यान तरुणीच्या व्हॉट्‌सॲपवर अनोळखी व्यक्तीने वेगवेगळे मेसेज पाठविले. त्यात बदनामी करत धमकी दिली जात होती, तसेच इन्स्टाग्रामवर तरुणीचे बनावट खाते तयार करून महिलांचे अश्‍लील फोटो अपलोड केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत तरुणीने मंगळवारी (ता. १३) दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT