Gold Silver Rate esakal
जळगाव

Gold Silver Rate : चांदीत 1100 ची घट, सोन्यात 700 रुपयांची वाढ

Gold Silver Rate : सुवर्ण बाजारात गुरुवारी (ता. २७) चांदीच्या दरात ११०० रुपयांची घट झाली, तर सोन्याच्या दरात ७०० रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Gold Silver Rate : सुवर्ण बाजारात गुरुवारी (ता. २७) चांदीच्या दरात ११०० रुपयांची घट झाली, तर सोन्याच्या दरात ७०० रुपयांची वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सोने, चांदीचे दर कमी होत आहेत. सोबतच लग्नसराई नसल्याने सोने, चांदीला सध्या मागणी फारशी नाही. निवडणुकीपूर्वी सोने, चांदीचा बाजार तेजीत होता. (Decrease of 1100 in silver and increase of 700 in gold )

गुरुवारी सोन्याच्या दरात ७०० रुपयांची वाढ होऊन सोने प्रतिदहा ग्रॅम (जीएसटीसह) ७४ हजार ५७ वर पोचले आहे. १० जूनला सोने ७३ हजार ३३६ रुपयांवर होते. गुरुवारी चांदी जीएसटीसह ९० हजार ५३७ वर पोचली आहे. १० जूनला ती ९१ हजार ६७० होती.

सोन्याचे काही दिवसांतील दर (विना जीएसटी)

तारीख--सोने (प्रतितोळा)--चांदी (प्रतिकिलो)

*४ मे--७१ हजार २००--८१ हजार

*७ मे--७१ हजार ६५०--८३ हजार

*१८ मे--७४ हजार--९१ हजार

*२२ मे--७४ हजार--९३ हजार

१ जून--७१ हजार ६००--९० हजार

५ जून--७२ हजार २००--९० हजार

८ जून--७३ हजार--९३ हजार

९ जून--७१ हजार २००--८९ हजार

२७ जून--७१ हजार ९००--८७ हजार ९०० (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT