Jalgaon Lok Sabha Election esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक निश्चित

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील अधिकारी कुमार चंदन यांची नियुक्ती केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकी साठी निवडणूक आयोगाने उमेदवार खर्च नियंत्रणासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील अधिकारी कुमार चंदन यांची नियुक्ती केली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी संदीपन खान यांची नियुक्ती केली आहे. दोघेही अधिकारी काल दाखल झाले आहेत. (Jalgaon Expenditure inspector appointed for Lok Sabha election)

श्री कुमारचंदन हे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणार आहेत.त्यांचा निवास अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे राहिल.त्यांचे कार्यालय राजगड अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे असणार आहे.

तर श्री.चंदन यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८२७५९७०६७० हा आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणार असलेल्या संदीपन खान यांचा निवास पोवाडा अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे असणार आहे. (latest marathi news)

तर त्यांचे कार्यालय राजगड अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे असणार आहे. ८२७५९७०६७१ हा त्यांचा मोबाईल क्रमांक असणार आहे.

निवडणूक निरीक्षकांच्या या भ्रमणध्वनीवर अथवा कार्यालयीन पत्त्यावर नागरिकांना निवडणूक विषयी तक्रारी किंवा माहीतीसाठी संपर्क साधता येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT