Fund esakal
जळगाव

Jalgaon News : शहरात रस्ते कामासाठी 10 कोटी निधी

Jalgaon : जळगाव शहरातील रस्ते कामासाठी शासनाने ‘वैशिष्ठपूर्ण योजनेच्या निधी’अंतर्गत दहा कोटीचा निधी मंजूर केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव शहरातील रस्ते कामासाठी शासनाने ‘वैशिष्ठपूर्ण योजनेच्या निधी’अंतर्गत दहा कोटीचा निधी मंजूर केला आहे. आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे या निधीची मागणी केली होती. शहरातील रस्त्याचे या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येणार आहे.

शहरातील रस्त्याच्या समस्या असल्याने या कामासाठी ‘वैशिष्टपूर्ण कामांसाठीच्या निधीतून दहा कोटीचा निधी द्यावा अशी मागणी आमदार सुरेश भोळे यांनी केली होती. (Jalgaon government has approved fund of 10 crore for road work in city)

त्यांच्या पत्राची दखल घेत शासनाने हा निधी मंजूर केला. तशा आशयाचे पत्र नुकतेच प्राप्त झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही कामे केली जाणार आहे. या निधीतून प्रभाग १६ मधील ढाके वाडी परिसरातील रस्त्याचे कॉक्रीटीकरण.

प्रभाग ११ मधील वाघ नगर येथील भवानी केटरर्स गोडाऊन येथून दत्त मंदिरापर्यंत रस्ता क्रॉंकीटीकरण, प्रभाग क्रमांक १४ मधील गायत्री नगर येथील डॉ.नलिनी मल्हार यांच्या घरापासून रस्त्याचे कॉक्रीटीकरण.

प्रभाग १४ मधील आदित्य हॉटेलपासून रस्त्याचे कॉक्रीटीकरण व साईडपट्टयाचे काम, प्रभाग १४ मधील गपणती नगर भागातील रस्त्याचे कॉँक्रीटीकरण व प्रभाग १४ मधील विनोबा नगर मधील रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यात येणार आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात आणखी पाच न्यायालयात स्थापन होणार, शेतकऱ्यांशी संबंधित योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ, मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय

Best Investment: SIP, FD की RD? दरमहा 5 हजार रुपये गुंतवल्यास 10 वर्षांत कुठे मिळेल सर्वाधिक पैसा?

ST Bus: ४८ वरून थेट १०८..., कल्याण-मुरबाड मार्गावर एसटी फेऱ्यात वाढ, प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय

फक्त ४ भाग अन् घसघशीत फी! 'रामायण'मध्ये शूर्पणखा साकारणाऱ्या अभिनेत्रीला किती मिळालेलं मानधन? त्या काळातही घेतलेली तगडी रक्कम

Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकानंतर नीरज चोप्रा पुन्हा मैदानावर... अर्शद नदीमसह पथिरागेचा हिशोब करणार...

SCROLL FOR NEXT