Holi Festival esakal
जळगाव

Jalgaon Holi Festival : ‘दुर्गूणां’चे दहन करीत होळी पारंपरिक पद्धतीने साजरी

Jalgaon Holi Festival : ‘होळी रे...होळी.. पुरणाची पोळी...अशा घोषणा देत होळीचे पूजन करीत होळी पारंपरिक पद्धतीने सायंकाळी साजरी झाली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Holi Festival : दुर्गूणांची होळी करीत आज विविध ठिकाणी पर्यावरणपुरक होळी साजरी करण्यात आली. ‘होळी रे...होळी.. पुरणाची पोळी...अशा घोषणा देत होळीचे पूजन करीत होळी पारंपरिक पद्धतीने सायंकाळी साजरी झाली. होळी करण्यासाठी कालपासूनच युवकांनी आपापल्या परिसरात खड्डा खेादला. काहींनी वर्गणी जमा केली. त्याच्या गोवऱ्या, लाकडे आणली. (Jalgaon Holi festival)

एरंडाचे झाड खड्यात रोवून त्याभोवती गोवऱ्या रचण्यात आल्या. नंतर संबंधित परिसरातील मान्यवरांच्या हस्ते होळीचे पूजन करून होळी पेटविण्यात आली. महिलांनी पुरणाची पोळी, खिर, भजे, वडे आदी नैवेद्य दाखविण्यात आला.

काहींनी नारळ होळीत अर्पण केले. रात्री उशिरापर्यंत होळीच्या सभोवती बसून युवकांसह राजकारणासह विविध विषयावर गप्पांचे फड रंगले. (latest marathi news)

धुलीवंदनाची तयारी...

धुलीवंदन अर्थात रंगपंचमी उद्या (ता.२५) साजरी करण्यासाठी आज बाजारपेठेत विविध प्रकारचे रंग खरेदीसाठी गर्दी झाली होती. नैसर्गिक रंगापासून आइल पेंटचे रंगांना आज मागणी होती. लहान मुले विविध प्रकारच्या पिचकाऱ्या, पाण्याचे फुगे खरेदीसाठी बाजारात आल्याचे चित्र होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT