उत्पन्न दाखला, क्रिमीलेअर, सातबारा उतारे मिळेनात sakal
जळगाव

जळगाव : उत्पन्न दाखला, क्रिमीलेअर, सातबारा उतारे मिळेनात

एक कोटींचा महसूल बुडाला, महसूल कर्मचाऱ्यांचा संप

राजेश नागरे

जळगाव : आर्थिक वर्ष संपल्यानंतर अनेकांना आपल्या उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागतो, विविध कारणांसाठी क्रिमीलिअर, रहिवासी दाखला, राष्ट्रीयत्व दाखला, शेतकऱ्यांना सातबारा उतारा लागतो. मात्र गेल्या सात दिवसांपासून महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने ही सर्व दाखले मिळणे बंद झाले आहे. अनेकांना जमिनीचे व्यवहार सातबारा उताऱ्याअभावी करता येत नाही. यामुळे जमिनी, प्लॉट खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद झाले आहे. सोबतच शासनाचा सुमारे एक कोटींचा महसूल बुडाला आहे. महसूल कर्मचाऱ्यांचा संपाचा हा परिणाम आहे.

मे २०२१ मध्ये राज्यस्तरीय केलेला नायब तहसिलदार संवर्ग रद्द करावा. अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसिलदार पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, महसूल साहाय्यक (लिपिक) रिक्त पदांसाठी तात्काळ भरती प्रक्रिया राबवावी, अव्वल कारकून (वर्ग ३) च्या वेतन श्रेणीतील तृटी दूर करणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. यावर महसूलमंत्र्यांनी विभागीय महसूल आयुक्तांना कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून अहवाल करण्याचे आदेश दिले होते. असे असले तरी मागण्या मान्य करणारे शासन असल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांशी संपाबाबत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

SCROLL FOR NEXT