Shiva Kumbh for five days in presence of Sant Mahanta esakal
जळगाव

Jalgaon News : तोंडापुरात आजपासून कुंभमेळ्याला सुरुवात; संत महंताच्या उपस्थितीत 5 दिवस शिवकुंभ

Jalgaon : पायबारोव समितीतर्फे आज मंगळवार (ता.५) पासून संत महंताच्या उपस्थितीत आणि टाळ मृदुंगाच्या गजराच मोठ्या जल्लोषात मिरवणूका निघाल्या.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील पायबारोव समितीतर्फे आज मंगळवार (ता.५) पासून संत महंताच्या उपस्थितीत आणि टाळ मृदुंगाच्या गजराच मोठ्या जल्लोषात मिरवणूका निघाल्या. हरहर महादेवच्या गजरात जयघोषाने मोठ्या जल्लोषात महाशिवरात्र महाशिव कुंभमेळा सुरवात झाली. येत्या महाशिवरात्री पर्यत भव्य शिव कुंभ चालणार आहे.

महाशिवरात्रीला होत असलेल्या पुरातन कालिन पाय बारोवात आज ५ पासून येत्या ९ फेब्रूवारीपर्यंत कुंभमेळा होणार आहे. (Jalgaon Kumbh Mela begins today in Tondapur Shiva Kumbh for five days)

आजच्या पहिल्या दिवशी महंत कृष्ण गिरिमहाराज, हरिद्वार येथील अंबरुषी योगिराजगिरी महाराज, महेंद्र भारती (जुन्नर), मौनी महाराज मुर्डेश्र्वरस लालागिरी बाबा, सदानंद गिरी बाबा आदींच्या उपस्थितीत शिव लिंगाचे पूजन व अभिषेक करण्यात आला. जुन्नर येथील पंच दशनाम आखाड्याचे महेंद्र भारती यांनी भाविकांना उपदेश केला.

तत्पुर्वी महाकुंभासाठी तोंडापूर येथे सकाळी साडे अकराला गावातून ३५ संत, महंत आणि महाराजांचे ग्रामस्थांतर्फे स्वागत झाले. आयडिबिआय बॅकेपासून स्वागताला सुरुवात करण्यात आली डिगंबर पाटील, अनिल अग्रवाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT