At Pachora, the judges and lawyers were felicitating the parties on the occasion of the People's Court. esakal
जळगाव

National Lok Adalat : पाचोरा लोक न्यायालयात 656 प्रकरणांचा निपटारा

National Lok Adalat : राष्ट्रीय लोकन्यायालयात १५४ दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली निघून १ कोटी ८३ लाख ६३ हजार ८६० रुपयांची वसुली करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

National Lok Adalat : महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समितीसह तालुका वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात १५४ दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली निघून १ कोटी ८३ लाख ६३ हजार ८६० रुपयांची वसुली करण्यात आली. (Jalgaon Lok Adalat Disposed of 656 cases in Pachora)

तसेच ५०२ वादपूर्व प्रकरणांचा निपटारा होऊन ७८ लाख १० हजार २६० रुपयांची वसुली झाली. अशा एकूण ६५६ प्रकरणात मध्ये २ कोटी ६१ लाख ७४ हजार १२० रुपयांची वसुली करण्यात आली. एक प्रकरण ऑनलाईन पद्धतीने निकाली काढण्यात आले.

अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती जी.बी.औंधकर होते. न्या एम. जी हिवराळे , न्या एल व्ही श्रीखंडे, पंच सदस्य ॲड चंचल पाटील,ॲड प्रविण पाटील, ॲड मंगेश गायकवाड, ॲड नीलेश सुर्यवंशी यांचे सह वकील बांधव उपस्थित होते. लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून लाभ घ्यावा असे आवाहन न्या. जी.बी.औंधकर यांनी केले. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहासिक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स

SCROLL FOR NEXT