Application  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : सहाव्या दिवशी 17 उमेदवारांचे अर्ज दाखल

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी बुधवारी (ता. २४) जळगाव व रावेर मतदारसंघात १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी बुधवारी (ता. २४) जळगाव व रावेर मतदारसंघात १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. गुरुवारी (ता. २५) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपतर्फे दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज दाखल होणार आहेत. (Jalgaon Lok Sabha Election 17 candidates filed their applications in Jalgaon and Raver constituencies)

सोबत इतर इच्छुकही अर्ज भरतील. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात बुधवारी (ता. २४) शिवसेना उबाठा गटातर्फे करण पाटील यांनी ३ अर्ज दाखल केले. अंजली करण पाटील यांनीही (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) ३ अर्ज दाखल केले.

डॉ. प्रमोद पाटील (भडगाव) यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे २, तर संदीप पाटील (अमळनेर( यांनी अपक्ष, महेंद्र कोळी (अमळनेर) प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीतर्फे व इतरांनी अर्ज दाखल केले. (latest marathi news)

रावेर लोकसभा मतदारसंघात अमित कोलते (मलकापूर, अपक्ष), अनिल वाघ (जळगाव, अपक्ष), श्रीराम दयाराम पाटील (रावेर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट) यांनी ४ अर्ज, कोमलबाई पाटील (चहार्डी, अपक्ष), श्रीराम ओंकार पाटील, (मुक्ताईनगर, अपक्ष), श्रीराम सीताराम पाटील (मुक्ताईनगर, अपक्ष), विजय काळे (बुलढाणा, अपक्ष), संजय पंडित ब्राह्मणे (भुसावळ, अपक्ष) आदी उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT