Sandeep Ghorpade while handing over the application form to Jalgaon Congress District President Pradeep Pawar. esakal
जळगाव

Assembly Election : विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसकडे अनेकांचे अर्ज!

Jalgaon News : जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संदीप घोरपडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महाराष्ट्राचे प्रभारी रामनाथ चेन्नीथला यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्हा काँग्रेस भवनात जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संदीप घोरपडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला. (Many applications to Congress for assembly election)

माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, अमजद पठाण, सुभाष देशमुख- जाधव, रमेश शिंपी, अश्‍फाक पटेल, मुफ्ती हारुन नदवी, संजीव पाटील, डॉ. राठोड, के. डी. पाटील, हरीश पारुमल गवनानी.

धनंजय चौधरी, डॉ. व्ही. डी. पाटील, फयाज हुसेन, रवींद्र निकम, अब्दुल हमीद शेख, भागवत सूर्यवंशी, गजेंद्र साळुंखे. (latest marathi news)

गोकुळ बोरसे, ॲड. प्रवीण सुरवाडे, शेख सलीम हमिद, सखाराम मोरे, नितीन सूर्यवंशी, दिनेश पाटील, ॲड. अमजद पठाण, गजानन देशमुख, अमोल देशमुख, हामिद मुसा कुरेशी, प्रा. मनोज देशमुख, मनोज चौधरी, अशफाक काझी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Election Survey : भारतातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष, ईव्हीएमवर लोकांचा विश्वास वाढला; सरकारच्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून स्पष्ट

Srirampur Crime: बंटी जहागीरदार हत्या प्रकरण! दोन मारेकऱ्यांना समृद्धी महामार्गावर बेड्या; थरारक घटना अन् काय घडलं?

Gold Rate Today : नववर्षात सोनं-चांदी चमकली! चांदी ४ हजारांनी महाग; काय आहे तुमच्या शहरातील आजचे भाव?

Baby Elephant Viral Video: चिखलात उड्या, मस्ती अन् मजा! हत्तींच्या पिल्लांचा मजेदार व्हिडिओ पाहून दिवस बनेल खास

Nashik Mahapalika Nivadnuk: नाशिक महापालिकेचा गड कोण जिंकणार? दोन ठाकरे, भाजप की शिंदे? भविष्यासाठी निर्णायक असलेली निवडणूक

SCROLL FOR NEXT