Sucide Case esakal
जळगाव

Jalgaon News : 33 वर्षीय तरूणाची जळगावात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील प्रजापतनगरातील ३३ वर्षीय तरुणाने सोमवारी (ता. ३०) सकाळी आठला राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल मोहन शिंदे (वय ३३), असे मृत तरुणाचे नाव आहे. (Jalgaon News 33 year old youth commits suicide in Jalgaon Jalgaon News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

राहुल शिंदे आई, भाऊ-वाहिनीसोबत वास्तव्याला होता. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृताच्या पश्चात आई प्रमिला शिंदे, मोठा भाऊ मयूर, वाहिनी व पुतणी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT