Bhusawal MP Raksha Khadse and office bearers while showing green flag to 'Aastha Express'. esakal
जळगाव

Ayodhya Astha Express : भुसावळहून आस्था एक्स्प्रेस रामलल्लाच्या दर्शनासाठी रवाना

Jalgaon News : रावेर लोकसभा क्षेत्रातील रामभक्तांना अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी भुसावळ रेल्वेस्थानकातून ‘आस्था एक्स्प्रेस’ मंगळवारी (ता. २०) रवाना झाली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : रावेर लोकसभा क्षेत्रातील रामभक्तांना अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी भुसावळ रेल्वेस्थानकातून ‘आस्था एक्स्प्रेस’ मंगळवारी (ता. २०) रवाना झाली. या वेळी रेल्वे गाडीस खासदार रक्षा खडसे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखविला.

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला पार पडल्यानंतर आता अयोध्या येथे मंदिरात जाऊन ‘याचि देही याचि डोळा’ श्री रामलल्लाचे दर्शन घेता यावे, ही इच्छा मनामनात आहे. (Astha Express from Bhusawal leaves for ayodhya)

लाखो हिंदूजनांची ही इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी भाजपतर्फे देशभरात ‘आस्था’ ही विशेष रेल्वेगाडी घेण्यात आला असून, आज रावेर लोकसभा क्षेत्रातील राम भक्त खासदार रक्षा खडसे यांच्यामार्फत आज अयोध्या धाम यात्रेसाठी रवाना झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकलनेतून व भाजपच्या माध्यमातून तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनात खासदार खडसे यांच्यामार्फत विशेष सवलतीत हजारो रामभक्त उत्तम सोयीसुविधांसह सुरक्षित प्रवासासह या विशेष गाडीने मंगळवारी भुसावळ रेल्वेस्थानकातून रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT