Chatrapati Shivaji Maharaj  esakal
जळगाव

Jalgaon News : जळगावकरांना अनुभवता येणार ‘जाणता राजा’ महानाट्य; 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान आयोजन

शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन १८ ते २० फेब्रुवारी या सलग तीन दिवसात पोलिस कवायत मैदानात होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन १८ ते २० फेब्रुवारी या सलग तीन दिवसात पोलिस कवायत मैदानात होणार आहे.

त्यासाठी विनाशुल्क पासची व्यवस्था केली असून ती जिल्ह्याच्या विविध शासकीय कार्यालयात उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. "जाणता राजा" महानाट्याचे प्रयोग सायंकाळी ७ ते १० या वेळेत करण्यात येणार आहे.

या महानाट्यासाठी नागरिकांना प्रवेशासाठी निमंत्रण पत्रिका या विनाशुल्क स्वरुपात संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद/नगरपंचायत व जिल्हयाच्या ठिकाणी तहसील कार्यालय.

महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतु शाखा येथे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी “जाणता राजा' या महानाटयाचे प्रवेशासाठी निमंत्रण पत्रिका या ठिकाणाहून प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: 'त्या' औषधाचं गूढ वाढलं! अशोक खरात प्रकरणात SIT कडून दोन डॉक्टरांची चौकशी

Wardha News: ‘स्मार्ट’ वर्ध्याचा चेहराच विद्रुप; जागोजागी अवैध पोस्टरबाजी; लाखोंचा महसूल बुडाला

CM Meeting Decision Gokul Dudh: ‘गोकुळ’दूध संघावर प्रशासक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय, प्रशासक म्हणून यांची होणार नियुक्ती

Washim News: कारंजा तालुक्यात सूर्याचा प्रकोप; तापमान ४३ अंशांवर; काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात कणेरीवाडीत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT