Wheat  esakal
जळगाव

Jalgaon News : नवा गहू बाजारात, 3 हजारापर्यंत भाव

खानदेशात नवा गहू बाजारात येऊ लागला असून त्याला जास्तीत जास्त तीन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात नवा गहू (wheat)बाजारात येऊ लागला असून त्याला जास्तीत जास्त तीन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे दिसून आले आहे. चोपडा बाजार समितीत गुरुवारी (ता.१५) ६० पोते गव्हाची आवक होती.

दोन हजार ते तीन हजार १०६ रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे विक्री झाली. (New wheat in market)

सरासरी भाव दोन हजार ६८२ रुपये इतका होता. अमळनेर बाजारात १०० पोते गव्हाची आवक होती. २४०० ते २८७० रुपये प्रति क्विंटलने विक्री झाली.

दरम्यान अजून नवा गहू पंधरवाड्यानंतर बाजार समितीत येण्यास सुरवात होईल. खेडा खरेदी सुरू होण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये! पीएम किसानचा 24 वा हप्ता कधी जमा होणार?

Breaking: स्टोक्स-मॅक्युलमची सत्ता संपली! इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी स्टीफन फ्लेमिंगची नियुक्ती, कर्णधारपदी... ; ECB चा मोठा निर्णय

School Crime News: पुस्तक का नाही आणलंस? शिक्षिका चिडली, रागाच्या भरात पहिलीतील विद्यार्ध्याच्या कानशिलात लगावली नंतर... घटनेनं संताप

Latest Marathi News Live Update : खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये पाच जणांचे बळी, प्रशासनाला आली जाग

स्वतःच्या लग्नाला ग्राऊंड्समन्सना बोलावलं... शेतकऱ्यांसाठी उभा राहिला... यशस्वी जैस्वालला शिस्त शिकवली... असा आहे अजिंक्य रहाणे!

SCROLL FOR NEXT