Silver And Gold Rate  esakal
जळगाव

Jalgaon Gold- Silver Rate : 3 दिवसात सोन्यात 1900 तर चांदीत 2 हजारांची उसळी

Jalgaon Gold- Silver Rate : दोन तीन दिवसात सोन्याच्या दरात दहा ग्रॅम (प्रति तोळा) १९०० ची तर चांदीच्या दरात प्रतीकिलो दोन हजारांची वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Gold- Silver Rate : दोन तीन दिवसात सोन्याच्या दरात दहा ग्रॅम (प्रति तोळा) १९०० ची तर चांदीच्या दरात प्रतीकिलो दोन हजारांची वाढ झाली आहे. आजचा सोन्याचा दर ६४ हजार ३०० तर चांदीचा दर ७३ हजारांवर पोचला आहे.

लग्नसराई, आगामी काळात होणाऱ्या निवडणूकीमुळे वाढ झाल्याचे सराफ व्यावसायीकांनी सांगीतले. (Jalgaon price of gold has increased by 10900 grams and price of silver has increased by 2000 grams)

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात चांदीचा दर ७२ हजार ५०० रुपये प्रति किलो इतका होता. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली होती. जानेवारीच्या अखेर आणि फेब्रुवारीच्या सुरुवातील ग्राहकांच्या खिशावर भार पडला.

गेल्या आठवड्यात सोन्याचा दर घसरून ६३ हजार रुपायाखाली आला होता. मात्र या आठवड्यात सोन्या, चांदीचे भाव वधारले आहे. २६ फेब्रूवारीस सोने ६२ हजार ४०० होते तर चांदी ७१ हजारांवर होती.

दोन दिवस यांच्या दरात उसळी आली. आज सोन्याचे दर ६४ हजार ३०० तर चांदीच्या दर ७३ हजारांवर (विना जीएसटी) पोचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dutt: अजय देवगन संजय दत्तचा फॅमिली डॉक्टर? संजय दत्तचे हैराण करणारे खुलासे

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Latest Marathi News Live Updates: विक्रोळी पार्कसाईट विभागात बॅनर लावल्याची तक्रार केली म्हणून दोन जणांना मारहाण

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT