Gavathi katte and live cartridge seized by the police. esakal
जळगाव

Jalgaon News : गावठी कट्टे, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना अटक; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

Jalgaon : ग्रामीण पोलिस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : चोपडा-वैजापूर रस्त्यावर सोमवारी (ता. १७) रात्री पावणेअकराच्या सुमारास नगर जिल्ह्याचे दोन तरुण मध्य प्रदेशातून गावठी कट्टे घेऊन जाताना चोपडा ग्रामीण पोलिसांना सापडले असून, त्यांच्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (Two arrested for carrying gun and cartridges Action of Chopda Rural Police )

वैजापूर गावाच्या अलीकडे बोरअंजटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुषार हनुमंत पवार (वय २०), भरत सुखदेव जायगुळे (वय २२, दोघे रा. जामवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर) यांच्याकडे दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे आढळून आली. दोघांना अटक करण्यात आली आहे.

संशयितांकडून पन्नास हजार रुपयांचे दोन गावठी कट्टे, चार हजार रुपयांचे चार जिवंत काडतुसे, वीस हजार रुपयांचे दोन मोबाईल आणि तीस हजार रुपयांची एक दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे. पोलिस कर्मचारी रावसाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुषार हनुमंत पवार, भरत सुखदेव जायगुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT