dead sheeps file photo esakal
जळगाव

Jalgaon Unseasonal Rain : गारपिटीने 300 मेंढ्या दगावल्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Unseasonal Rain : येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनाळा फाट्यावर नांदगाव येथून आलेल्या व शेतात बसलेल्या मेढपाळांच्या सुमारे तीनशेपेक्षा जास्त मेंढ्या गारपिटीने मृत्यूमुखी पडल्या. (Jalgaon Unseasonal Rain Hailstorm kills 300 sheep news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

काही मेंढ्या व मेंढपाळांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी सागर पाटील, किरण पाटील, प्रशीक इंगळे आदींनी सहकार्य केले. पाझर तलावात मेंढ्या वाहून गेल्याने मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान झाले असून, आपल्या मेंढ्यांचा जीव गेल्याने मेंढपाळ धाय मोकलून रडत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT