कोविड सेंटर sakal
जळगाव

जळगाव : सर्व कोविड केअर सेंटर सुसज्ज ठेवा

जिल्हाधिकारी राऊत : कोविडचा प्रादुर्भाव रोखा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यातील मोठ्या शहरात झपाट्याने होणारी कोविड रुग्णांची वाढ पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे. कोविड रुग्णांची संसर्ग साखळी खंडित होत असली तरी आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉन व कोविड आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना तातडी कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी (ता. ३१) अधिकाऱ्यांना दिलेत.(Keep all Covid Care Centers equipped)

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. जमादार, राज्य उत्पादन शुल्कच्या सीमा झाबरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. विजय गायकवाड, अन्न औषध प्रशासनचे सहायक आयुक्त वि. ब. तासखेडकर, पोलिस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती.(Jalgaon news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT