Car accident Car accident
जळगाव

Breaking..चाळीसगावजवळ अपघात; गरोदर महिलेसह चौघांचा मृत्‍यू

चाळीसगावजवळ अपघात; गरोदर महिलेसह चौघांचा मृत्‍यू

सकाळ डिजिटल टीम

चाळीसगाव (जळगाव) : तालुक्यातील रोहिणी गावाजवळ कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्‍यू झाला. यात गरोदर महिलेचा समावेश आहे. (jalgaon-news-chalisgaon-highway-car-bike-accident-four-death)

शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी तथा राष्‍ट्रवादीचे पदाधिकारी विशाल देशमुख या व्‍यक्तीच्या कारने समोरून येत असलेल्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात मोटरसायकलवरील दोघे व कारमधील दोन दोघांचा जागीच मृत्‍यू झाला आहे. मृतांमध्‍ये गरोदर महिलेचा समावेश आहे.

सविस्‍तर बातमी थोड्यावेळातच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाल्कनीत फुले तोडायला गेला, अचानक पाय घसरून...; बापलेकाचा 23 व्या मजल्यावरून पडून करुण अंत

What Hardik Pandya do now? रोहितच्या नेतृत्वाखाली हार्दिक Mumbai Indians कडून खेळणार का? ऑलराऊंडर काय म्हणाला ते वाचा

Gold-Silver Investment: सोनं की चांदी? 1:76 च्या रेशोमुळे कशात गुंतवणुकीची संधी? तज्ज्ञांनी सांगितला फॉर्म्युला!

Marathi News Live Updates : दुष्काळग्रस्तांसाठी सरकारचा दिलासा; सुका चारा आणि मुरघासाचे दर निश्चित

Pune Accident News: पुणे-सोलापूर महामार्गावर मातीचा ढिगारा कोसळून एक मजूर ठार, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT