corona vaccination sakal
जळगाव

लसीकरण केंद्रावर सोमवारी १७ हजार डोस; खासगीत लसीकरण सुरू

लसीकरण केंद्रावर सोमवारी १७ हजार डोस; खासगीत लसीकरण सुरू

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्ह्यात लसींचा तुटवडा असल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद होती. त्यामुळे अनेकांना लसीकरणाअभावी परतावे लागले. सोमवार (ता. २४) पर्यंत १७ हजार कोव्हिशील्ड लशी येणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. यामुळे सर्वच केंद्रांवर लशी उपलब्ध असतील. दरम्यान, शहरात खासगी लसीकरण केंद्रे सुरू झाली आहेत. त्यावर दोन हजार कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाली आहे. (coronavirua-vaccination-private-hospital-center)

जिल्हा प्रशासनाने २९ खासगी लसीकरण केंद्रांना परवानगी दिली आहे. मात्र त्यांना लशीसंबंधित लस कंपनीकडून स्वतः उपलब्ध करून घ्यावी लागणार आहे. शहरातील डॉ. राजेश पाटील यांच्या रुग्णालयात खासगी लसीकरण केंद्र सुरू झाले असून, कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहे. या लशीचा दर एक हजार ३०० रुपये आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोविन ॲपवर नोंदणी करून किंवा फोनद्वारे संपर्क करून आदल्यादिवशी वेळ निश्चि‍त करावी लागणार आहे. १८ ते ४४ वयोगटांसाठी मात्र कोविन ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे. दुपारी दोनला या वयोगटांसाठी स्लॉट सुरू केला जाईल, अशी माहिती डॉ. राजेश पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT