bhusawal lockdown police fine
bhusawal lockdown police fine sakal
जळगाव

नियमांचे उल्लंघन..२५६ जणांवर कारवाई; एक लाख २० हजारांचा दंड

सकाळ डिजिटल टीम

भुसावळ (जळगाव) : लॉकडाऊननंतरही (Lockdown) नियमांचे उल्लंघण केल्याने धडक मोहिम राबवण्यात आल्यानंतर ११ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. भुसावळ शहरात धडक कारवाई करत नियमांचे (Lockdown rules) उल्‍लंघन करणाऱ्या तब्‍बल २५६ जणांवर दंडात्‍मक (Police) कारवाई करण्यात आली आहे. (coronavirus lockdown rules not follow police on road and fine)

लॉकडाऊनचे उल्‍लंघन केल्याने २५६ जणांवर कारवाई करीत ६८ हजार ८०० रुपयांचा दंड वसुल झाला. शिवाय रीक्षा चालकांना रीक्षात प्लॅस्टीक कागद/कापड लावण्याचे निर्देश देवूनही त्याचे पालन न केल्याने ९२ रीक्षा चालकांकडून १८ हजार ४०० रुपयांचा दंड वसुल झाचला शिवाय मोटार व्हेईकल अ‍ॅक्टच्या २६४ केसेसच्या माध्यमातून ३१ हजार ९०० रुपयांचा दंड वसुल झाला. विनाकारण फिरणार्‍या १८८ नागरीकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. कारवाईत एक लाख २० हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

साडेअकरापासून पोलिस रस्‍त्‍यावर

पोलिसांनी बाजारपेठ, हंबर्डीकर चौक, शहर पोलिस ठाणे, जामनेर रोड, खडका चौफुली या ठिकाणी मोहिम राबवत दंडात्मक कारवाई केली. सकाळी ११.३० पासून डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी रस्त्यात थांबून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली. यावेळी कागदपत्रे नसलेल्या आणि विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांना दंड केला. शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक एम. एम. गायकवाड यांनी सहकाऱ्यांसमवेत जामनेर रोडसह अन्य ठिकाणी थांबून केस केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT