health news sakal
जळगाव

‘अनलॉक’ झाले पण काळजी घ्यावीच लागेल

‘अनलॉक’ झाले पण काळजी घ्यावीच लागेल

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या (Coronavirus) लाटेनंतर जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने आणि ऑक्सिजन बेड निकषानुसार उपलब्ध असल्याने दोन महिन्यांनंतर कडक निर्बंधांवर शिथिलता (Jalgaon unlock) देण्यात आली आहे. रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसत आहे. व्यापार, उद्योगातून आर्थिक चक्र फिरू लागले आहे. मात्र रस्त्यांवरील, मार्केटमधील गर्दी पाहून पुन्हा काळजी घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. (jalgaon-coronavirus-unlock-but-health-care)

अशी घ्या काळजी...

- बाहेर पडताना मास्कचा वापर करा.

- समोरच्या व्यक्तीपासून किमान दोन मीटर अंतर ठेवा.

- दुकानात आधीच गर्दी असेल तर आत जाऊ नका.

- कोणत्याही साबणाने अंघोळ करा.

- वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा.

- ताप, खोकला वाटल्यास डॉक्टरांना दाखवा.

या बाबी टाळा...

- अँटिबॅक्टरील साबणाचा आग्रह धरू नका, कारण कोरोना जिवाणू नाही.

- विनामास्क बाहेर पडू नका.

- गर्दीत जाऊ नका.

- नाक, डोळे, तोंडाला अनावश्यक स्पर्श करू नका.

- ताप, खोकला असल्यास कामावर जाऊ नका.

- आपल्या मनाने स्वतःवर औषधोपचार करू नका.

कोरोनाला रोखणे हे केवळ कोरोनायोद्ध्यांचे, प्रशासनाचे काम नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या हातात आहे. स्वतः बाहेर फिरताना ‘किती लोक विनाकारण बाहेर फिरत आहेत,’ असे म्हणणाऱ्यांची संख्यादेखील खूप आहे. मी कामाशिवाय बाहेर पडणार नाही. कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्री नियमांचे पालन करेन, अशी प्रतिज्ञा घेण्याची वेळ आली आहे.

- डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT