coronavirus  
जळगाव

सहा तालुके निरंक तरी बाधितांची फिफ्टी

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. नवीन बाधित रूग्‍णांची संख्या वाढत आहे. आजच्या अहवालानुसार जिल्‍ह्‍यातील सहा तालुके निरंक राहिले असले तरी नवीन बाधितांची संख्या ५२ आहे. तर एका रूग्‍णाचा उपचारा दरम्‍यान मृत्‍यू झाला.

जिल्ह्यातील कोरोना व्हायरस अजूनही संकटात नेणारा आहे. बाधित होणाऱ्यांचा आकडा कमी दिसत असला तरी जिल्‍ह्‍यासाठी ही चिंताजनक बाब आहे. जिल्‍हा प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार आज दिवसभरात ५२ नवीन बाधित आढळल्‍याने एकुण बाधितांची संख्या ५६ हजार २७७ झाली आहे. त्यापैकी ५४ हजार ४४६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर ४९४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहरातील १ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकुण १ हजार ३३७ रूग्ण बाधित आढळून आले आहे.हे

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर १४, भुसावळ १४, अमळनेर २, चोपडा १४, पाचोरा २, एरंडोल १, जामनेर १, रावेर १, चाळीसगाव २, बोदवड १ असे एकुण ५२ रूग्ण आढळून आले आहे. तर  जळगाव ग्रामीण, भडगाव, धरणगाव, यावल, पारोळा, मुक्ताईनगरमध्ये एक देखील रूग्‍ण आढळून आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उष्णतेत नागरिकांना मोठा फटका! मुंबईत ६ प्रभागांमध्ये ३० तास पाणीपुरवठा बंद; कोणत्या आणि कधी? वाचा यादी...

Paithan Pachod News: आधुनिक वॉटर प्युरिफायरला मागे टाकत पाचोडच्या आठवडे बाजारात ‘गरिबांचा फ्रिज’ मातीच्या माठांना उसळीची मागणी

Latest Marathi News Live Update : अलिबाग–वडखळ मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; पर्यटक तासन्‌तास अडकले

Jintur Jogwada fire: जोगवाडा येथील आदिवासी शेतकऱ्याच्या घराला भीषण आग; संसारोपयोगी साहित्य, धान्यसाठा व कागदपत्रे खाक

Ravi Shastri: CSK कडून हरल्यानंतर रवी शास्त्रींचा महास्फोट! मुंबई इंडियन्सने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली; वाचा काय म्हणाले शास्त्री

SCROLL FOR NEXT