Accident
Accident 
जळगाव

Breaking शिवकॉलनी पुलावर गंभीर अपघात; एक जण जागीच ठार

राजेश सोनवणे

जळगाव : जळगाव शहरातून गेलेल्‍या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. यात शिवकॉलनी जवळील रेल्‍वे पुलावर दुपारी अपघात झाला. यात एका जणाचा जागीच मृत्‍यू झाल्‍याची घटना दुपारी सव्वातीच्या सुमारास घडली. 
जळगावतील महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम सुरू आहे. काम संथगतीने सुरू असून महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात दोन दिवसांपुर्वी महामार्गावर अपघात होवून विवाहितेचा मृत्‍यू झाला होता. यानंतर आज दुपारी शिवकॉलनीजवळील रेल्‍वेपुलावर गंभीर अपघात होवून एका जणाचा जागीच मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली. मृत व्यक्‍ती कुठली याबाबत अद्याप तपास सुरू आहे.

सविस्‍तर वृत्‍त थोड्याच वेळात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT